मोदींची भूमिका पटली म्हणून पाठींबा दिला – राज ठाकरे
कणकवली/ आज माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या परचरासाठी सभा घेतली .यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीराज ठाकरे यांनी सांगितले की मला एखादी गोष्ट पटली तर पटली म्हणतो नाय पटली तर नाही म्हणतो मोदींची भूमिका त्यावेळी मला पटली नव्हती म्हणून त्यांची भूमिका पटली नाही असे उघडपणे…
