कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोस्टल रोड, वरळी, दादर परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणाची पाहणी मुंबई, दि. ७ :- धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी…
