लग्नाला नकार दिला म्हणून दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचं उघड – पोलीस टॅटू काढणार्याच्या शोधात
नवी मुंबई : उरण हत्याकांडामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. यशश्री शिंदेंच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे. दाऊद शेखच्या नावाने यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. आता पोलिस या टॅटू आर्टिस्टच्या शोधात असून हे टॅटू संमतीने काढण्यात आले होते की जबरदस्तीने याचा शोध घेणार आहेत.उ रणमधील यशश्री शिंदेंच्या…
