भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट चा स्वातंत्र्य दिन वसतिगृहात साजरा
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी निमित्त भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट स्वातंत्रदिन आणि ध्वजारोहण सोहळा अनोख्या पद्धतीने बहुजन हिताय विध्यार्थी वसतिगृह उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला । भाई शिंगरे ट्रस्ट तर्फे धनधान्य स्वरूपात किमान महिनाभर ची रसद मदत म्हणून देण्यात आलीसदर कार्यमाची सुरुवात डॉ पदमभूषण प्रकाश मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली। या प्रसंगी विशेष आथिती म्हणून भाई…
