केंद्राच्या एसआयआर विरुद्ध ममता सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली/पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात एसआयआर च्या प्रक्रियेला विरोध केला जातोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी बॅनर्जी यांनी स्वत: आपली बाजू मांडली. पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावे मतदार यादीतून काढून…
