मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय अधिकाऱ्याला अटक ! नोकरीतूनही निलंबित
कल्याण – कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करून मराठी माणसाला भिकारी म्हणून हिणवणाऱ्या मुजोर सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाच्या आज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. . शुक्लासोबत आणखी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.तसेच शुक्लाला सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनीही अशा मुजोर परप्रांतीयांवर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा…
