गणेश दर्शनाचा गोडवा भेटी गाठी वाढवा
राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी काय करतील याचा नेम नाही.सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू आहे.अशावेळी गणपतीच्या दर्शनाला निमित्ताने कोणाच्याही घरी जाता येते मग तो मित्र असो की शत्रु असो ! हाच एक मोका असतो त्याच्या घरी जाऊन त्याला आपलेसे करण्याचा ! त्यामुळे ही दर्शन डिप्लोमसी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे गट एकत्र आलेले असले तरी…
