गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन
संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते .चार वेद अठरा पुराणे ,व भगवदगीता ज्या महाभारतात आहेत्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत . आज आषाढ पौर्णिमा हा .महर्षी व्यासांचा जन्मदिन.आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवाअधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी…
