देशातील सर्व टोलनाके बंद करण्याचे नितीन गडकरींचे संकेत
मुंबई/टोल नाक्यावरील रांगा कमी करण्याकरता सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली .परंतु तरीही टोलनाक्यावर गाड्यांना उभे राहावे लागते. त्यामुळे देशातील सर्व टोलनाके आता बंद करून नवीन यंत्रणा राबवण्याबाबत बाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेदादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत…
