छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट – समता परिषदेच्या मेळाव्यात वेगळा निर्णय घेणार
नागपूर – राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने राज्यातील ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनही केले जात आहे. खुद्द भुजबळ यांनीही हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठले आहे. नाशिक भुजबळांना भेटण्यासाठी राज्यभरातील ओबीसी नेते येत आहेत. आजच त्यांची नाशिकमध्ये बैठकही झाली आहे. त्यात भुजबळांनी अजित पवारांची साथ सोडावी, अशी भूमिका…
