मराठ्यांना १० टक्के आरक्षण मंजूर – विधी मंडळात एकमताने ठराव पास
मुंबई – मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला. विधानसभेसह विधान परिषदेतही एकमतानं प्रस्ताव मंजूर झाला आणि सरकारनं गुलाल उधळून जल्लोष केला. मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण मिळेल. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार आहे. सरकारी शाळा, महाविद्यालयं, जिल्हा परिषद, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालयं, सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये मराठा समाजाला आरक्षण…
