धारावीतील अतिक्रमणावर पालिकेचां हातोडा
मुंबई/आशिया खंडातील सर्वात मोठीझोपडपट्टी असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा महाप्रकल्प सरकारने हाती घेतला आहे .त्यासाठीअडाणी ग्रुप कडे या प्रकल्पाचे पुनर्विकासाचे देण्यात आलेले आहे. सरकारच्या नियमानुसार प्रकल्प बाधितांना याच ठिकाणी पक्की घरे देण्याची जी योजना आखली गेली आहे तिचा फायदा घेण्यासाठी काही लोक धारावीत अतिक्रमण करीत आहेत .अनधिकृत चोपड्या बांधत आहेत. जेणेकरून या झोपड्यांच्या बदल्यात त्याला पक्के…
