मोदींचा सोने तारण योजनेत राहुल गांधींची गुंतवणूक
नवी दिल्ली/राजकारणी किती दूर तोंडी असतात हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर रोज उठून टीका करीत असतात त्यांच्या योजना किती फसव्या आहेत हे लोकांना सांगत असतात परंतु याच राहुल गांधी मोदींच्या एका गोल्ड योजनेत 15.. 27 लाखांची गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उघडकीस आलेली आहे राहुल गांधी यांनी वायदळ…
