आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला –
मुंबई – खिळे जुळविण्याच्या पत्रकारितेच्या पूर्वीच्या काळात वृत्तपत्रात फोटो स्पष्ट दिसू नये म्हणून शाई जास्त टाका असे सांगणारे व आजची पत्रकारिता पाहता , ज्या दोन व्यक्ती भेटल्याच नाहीत त्यांची दृश्ये एकत्रित करण्याची कला पाहता आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला. ” तंत्रज्ञान” कोणतेही असूद्या मात्र ” मंत्र ” तोच आहे. असे जेष्ठ पत्रकार…
