रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून 2023 -24 वर्षासाठी साताप्पा साळोखे यांना सुपरस्टार अवॉर्डने सन्मानित
तुर्की-रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीकडून दरवर्षी संपूर्ण देशातून मोटर इन्शुरन्स विभागात उत्कृष्ट कामगिरी पार पडणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. सन 2023 -2024 मध्ये साताप्पा साळोखे यांना मोटर वेहिकल इन्शुरन्स विभागात गौरविण्यात आले. हा सोहळा तुर्की येथील इस्तंबूल शहरात संपन्न झाला. यावेळी भारत देशातून 70 चॅनेल पार्टनर आपल्या कुटुंब आणि…
