तब्बल वीस तासानी गिरगाव चौपाटीवर वाजत गाजत लालबागचा राजाचे विसर्जन
मुंबई/कोट्यावधी गणेश भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले लालबागच्या राजाचे बुधवारी सकाळी नऊ वाजता गिरगाव चौपाटीवर वाजत गाजत विसर्जन करण्यात आले .तब्बल वीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी सकाळी श्रींच्या मंडपातून निघालेली लालबागचा राजाची भव्य मूर्ती प्रचंड मोठ्या मिरवणुकीतून लालबाग ,भारत माता, चिंच पोकळी, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक, क्लेरोड, नागपाडा आदी मार्गाने आज…
