डिलिमिटेशनला शरद पवार आणि एम. के. स्टॅलिन यांचाही पाठिंबा; समर्थन करणाऱ्यांचे स्वागत – एकनाथ शिंदे
मुंबई मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण ही देशाच्या विकासाला तसेच लोकशाही अधिक बळकट करण्याला चालना देणारी महत्त्वाची विधेयके आहेत. या विधेयकांच्या आवश्यकतेला शरद पवार, एम. के. स्टॅलिन यांच्यासारख्या अन्य नेत्यांनीही समर्थन दिले आहे. या विधेयकांना जो कोणी पाठिंबा देईल, त्या सर्वांचे मी स्वागत करतो, अशी भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
