विरोधकांची तकलादू एकी-सर्व विरोधकांच्या कुंडल्या मोदींकडे
केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची मनमानी यामुळे भाजपला देशात सक्षम पर्याय असावा असे प्रत्येकाला वाटते आहे. त्यासाठीच विरोधी पक्षाच्या एकजुटिकडे लोक डोळे लावून आहेत. पण विरोधी पक्ष तात्पुरते एकत्र येतात आणि पुन्हा आल्या वाटेने माघारी जातात त्यामुळे विरोधकांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांकडे सक्षम आणि विश्वासू नेतृत्व नाही इंदिरा…
