सकल हिंदू समाजाच्या नाशिक बंदला- हिंसक वळण दगडफेक लाठीमार ३ पोलीसासह अनेक जखमी
नाशिक – बंगला देशातील हिंदुहीन्दुंवरील अत्याचाराच्या तीव्र प्रतिक्रिया आता भारतात आणि खास करून महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला हिंसक वळण लागून तोडफोड दगडफेक झाली यात ३ पोलिसांसह काही आंदोलक जखमी झाले दरम्यान शांतिगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ दुसरा समाजही रस्त्यावर उतरला त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तानावूर्ण…
