..जेंव्हा तिसऱ्या वर्गातील १४४ गुजराती छोटी छोटी मुले ‘जाणता राजा’ उभा करतात ! ।
…. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद धराशायी झाल्यावर संपूर्ण हिंदुस्थानात वातावरण बदलले. हिंदुंमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले. लाखो कारसेवकांनी आक्रमणकारी बाबराचे नामोनिशाण पुसून टाकले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांनी काखा वर केल्या आणि बाबरी उद्ध्वस्त करणारे आर एस एस चे नव्हते, बजरंग दलाचे नव्हते, विश्व हिंदू परिषदेचे नव्हते असे…
