ठाकरे पिता पुत्र , अनिल परब व अजित पवारांना अडकवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर फडणवीसांचा दबाव – शाम मानव यांचा खळबळजनक गौप्य्स्फोट
मुंबई – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनी, सनसनाटी दावे करुन खळबळ उडवली. महाविकास आघाडी सरकारमध्ये, फडणवीसांद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांकडे 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करुन देण्यास सांगितलं. ज्याद्वारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार अडकतील. त्यामोबदल्यात तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही, यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याचं श्याम मानव म्हणाले आहेत.ठाकरेंच्या मुलानं दिशा…
