राष्ट्रीयकृत बँका व रिझर्व्ह बँक यांनी केंद्राला दिलेल्या भरघोस लाभांश”
मार्च 2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बारा राष्ट्रीयकृत बँकांची नेत्रदीपक कामगिरी झाली असून त्यांनी केंद्र सरकारला भरघोस लाभांश दिला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या मध्यवर्ती रिझर्व्ह बँकेने या वर्षासाठी तब्बल 2 लाख 10 हजार 874 कोटी रुपये ऐतिहासिक लाभांश केंद्राला जाहीर केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना तब्बल 1.40 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील…
