वीज टंचाईपोटी विद्युत वाहने “मृगजळ” ठरणार?
9 सप्टेंबर “जागतिक विद्युत वाहन (इलेक्ट्रिक व्हेईकल्स) दिवस” साजरा करण्यात येतो. भारतात गेल्या काही वर्षात विद्युत वाहनांच्या निर्मिती व वापरावर भर देण्यात येत आहे. सर्व राज्यांतील ग्राहक वर्ग वीजेच्या बॅटरीवर चालण्याऱ्या विद्युत वाहनांच्या मागे धावत आहे. या बॅटरी चार्ज करायला भरपूर वीज लागते. गेल्या काही वर्षात देशातील वीज निर्मिती संकटात सापडलेली आहे. पेट्रोल, डिझेल यांना…
