गुजराती सोसायटीत पुन्हा मराठी माणसांना बिल्डरने घर नाकारले
मुंबई/ या देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणी काय खायचे कोणी कसले कपडे घालायचे घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे असताना मुंबईतील काही गुजराती मारवाडी लोकांनी मराठी माणसांना घर नाकारण्यासाठी बिल्डरांकडे गळ घातली आहे त्यामुळे मुंबईतील बहुतेक बिल्डर मराठी माणसांना घर नाकारत आहेत हा सगळा प्रकार संताप जनक असून अशा बिल्डरांना ओसी देऊ नये अशी…
