हीट अँड रन पुणे पोलिसांचे दिवस भरले – कारवाईसाठी फडणवीसांवर मोठा दबाव – आरोपी अल्पवयीन नसल्याचे उघडकीस
पुणे/हीट अँड रन प्रकरणात तरुण तरुणीचा जीव गेल्यानंतरही पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवाल बरोबर सेटिंग करून त्याच्या मुलाला वाचवण्याचा जो केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्या विरुद्ध पुण्यात संतापाची लाट उसळली असून, पुणेकरांचे रौद्ररूप पाहून आज अचानक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती समजून घेतली. त्याचबरोबर आरोपीला जामीन…
