ईव्हीएम शिवाय मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत- राहुल गांधी
मुंबई/उद्योगपतींची शक्ती हा देश चालवत आहेत .आणि मोदी हे केवळ एक मुखवटा आहे . त्यामुळे ईव्हीएम शिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत .कारण ईव्हीएम मध्ये अशा प्रकारचे कागद सेट केलेले आहेत की ते फक्त एकाच चिन्हाला मत जाते. असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत बोलताना केला.राहुल गांधींच्या भारत न्याय…
