छत्तीसगड मध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद
विजापूर – छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले आहे. कुटुरू रोड येथे नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाची वाहने जाताना हा स्फोट झाला. या आयीडी स्फोटात ९ जवान शहीद झाले आहेत. ८ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांची तुकडी ऑपरेशन करून परतत असताना हा स्फोट…
