शरद पवार – मोदी एकाच व्यासपीठावर
पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. पवारांनी आपल्या भाषणात मोदींची तारीफ करून दोन्ही दगडावर आपले पाय भक्कम आहेत हे दाखवून दिले पवारांनी आपल्या भाषणात सांगितले की १८६५ रोजी गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली. पुण्यात आगमन झालं. संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ढिणगी त्यावेळी पेटली….
