‘क्रिप्टो करन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?
गेल्या सप्ताहात अमेरिकेतील ‘एफटीएक्स ‘ नावाचा आभासी चलनाचा म्हणजे क्रिप्टो करन्सी चे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उध्वस्त झाला. एफटीएक्स ने दिवाळे जाहीर केले. लाखो गुंतवणूकदारांच्या आभासी चलनातील गुंतवणूकीची माती झाली. जगभर खळबळ माजली. मात्र या घटनेनंतर तरी आभासी चलनाच्या मृगजळामागे धावणारा भारतीय गुंतवणूकदार, त्याचे देशातील नियंत्रक जागे होतात किंवा कसे हे पहाणे महत्वाचे आहे. त्याचा…
