विशाळगडावर शिवभक्तांच्या राडा – तोडफोड जाळपोळीनंतर जमावबंदी ,१२ पोलिसांसह १८ जखमी
कोल्हापूर : किल्ले विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना सुद्धा झाल्या. विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. दर्ग्यावर सुद्धा हल्ला करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे शिवभक्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अतिक्रमण उद्यापासून काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारने…
