वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार – नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
कणकवली/ माझ्या एवढी मातोश्री कुणीही पाहिलेली नाही. त्यामुळे उध्दव ठाकरेंनी माझ्या नादाला लागू नये वेळ आली की सर्व बाहेर काडीन असा इशारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील भाजपा उमेदवार नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंना दिला आहेमोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेची आज कोकणात भाजपा उमेदवार नारायण राणे यांच्या साठी जाहीर सभा झाली.या सभेला मनसेचे नेते बाळा नांदगावकर,नितीन…
