हिजाब चां धार्मिक स्फोट
या देशाची धर्माच्या आधारे फाळणी झालेली आहे .आणि फाळणीच्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगलीत किती लोक मेले याचा हिशोब नाही.कारण धर्म ही तेंव्हाही अफूची गोळी होती आणि आताही आहे धर्माचं वेड डोक्यात शिरल की मग माणसाचा फालतू धार्मिक अभिमान जागा होतो आणि त्याला व्होट बँकेचं राजकारण बनवून पुढारी लोक आपली पोळी भाजून घेतात लोकांना हे सगळ…
