पोमणमध्ये बिल्डरांकडून शेतकर्याची फसवणूक-
बोगस कागदपत्रांद्वारे वीज मीटर केले नावावर
वसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील राखीव, मालकी, आदिवासी भूखंडांचा व त्यापाठोपाठ आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पैशाच्या बळावर उड्या मारणारे विकासक प्रशासकीय यंत्रणा पैशाने विकत घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाच देशोधडीला लावू लागली आहे. पोमणमध्येे असाच एक लांडीलबाडीचा प्रकार उघडकीस आला असून दोघा बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने एका सर्वसामान्य कुटुंबाच्या शेतघराची बोगस…
