देशभर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा – आज पासून राम मंदिर सर्व भाविकांसाठी खुले
अयोध्या/पाचशे वर्षांच्या तीव्र संघर्षानंतर अखेर अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आणि राम मंदिरात रामलीलाच्या मूर्तीची विधी वत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी संपूर्ण अयोध्या नगरी एखाद्या नववधूप्रमाणे नटली होती पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सगळा पार पडल्यानंतर सायंकाळी शरीराच्या तीरावर महाआरती करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये महानायक अमिताभ बच्चन रजनीकांत संपूर्ण अंबानी…
