मुंबईत महाविकास आघाडीचाच बोलबाला
मुंबई/लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील सहा जागांपैकी महाविकास आघाडीच्या तर महायुतीने दोन जागा जिंकल्या त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीचा बोलबाला आहे बहुचर्चित दक्षिण मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला आणि अरविंद सावंत सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले तर दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी शिंदे गटाचे…
