अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून – मोरीस भाई याची आत्महत्या
मुंबई : ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचं पुत्र आणि मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर समोरून तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्या आहेत. एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागल्यामुळे अभिषेकचा मृत्यू झाला तर गोळ्याझाडणाऱ्याने शेवटी स्वतःवरही ४ गोळ्या झाडून आत्महत्या…
