मराठा आरक्षण वातावरण तापले फडणवीसवर गंभीर आरोप करून जरांगे मुंबैला रवाना
जालना – आम्ही २४ तारखेला शांततेत आंदोलन केले, तरीही सरसकट गुन्हे दाखल करण्यात आले. मराठा आंदोलकांविरोधात पोलिसांचा वापर केला जातोय. न्यायालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्तेंना पुढं केलं. पहिल्यांदाही तोच होता 13 टक्के आरक्षण रद्द करायला. मागील आठवड्यात सदावर्तेंनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसांनी तिथे सरकारी वकिलाला पाठवून हस्तक्षेप केला, असे आरोप मराठा…
