बंगळुरूच्या कॅफे हाउस मधील बॉम्बस्फोटात ९ जखमी – दहशतवादी संघटनांचा हात ? एन आय ए कडून तपास सुरु
बंगळूरू – आज बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये आज झालेल्या स्फोटाची दृश्ये कॅफेमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. रामेश्वरम कॅफे हे लोकप्रिय हँगआउट्सपैकी एक आहे. दुपारच्या वेळी याठिकाणी खूप गर्दी असते. कर्नाटकचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी सांगितले की, स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तपास सुरू असून आम्हाला…
