आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या ७४ पानी पुस्तिकेच्या मुखपृष्ठाचे अनावरण
मुंबई; -अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने “आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या ७४ पानी पुस्तिकेच्यामुखपृष्ठाचे अनावरण आज मुंबई मराठी पत्रकार संघात करण्यात आले.ही पुस्तिकाशिव जयंतीदिनी प्रसिध्द करणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने देण्यात आली. मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठीची ही जनजागृती मोहीम…
