राष्ट्रवादी व घड्याळ चिन्हांवरची सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज कोर्टात हे प्रकरण लिस्टेड होतं मात्र सुनावणी होऊ शकली नाही.बुधवार सकाळी शरद पवार यांच्या बाजूने लवकर तारीख मिळण्यासाठी प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना पक्ष आणि…
