वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली द्यायचे मोठमोठे टार्गेट, पूर्ण न केल्यास दंड वसूल करायचे
जे लोक त्यांच्या जाळ्यात अडकले होते त्यांना जॉबचे लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास सांगितले जात होते, ज्यासाठी ते पीडितांशी कायदेशीर करार करत अस नवी दिल्ली : वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चार भोंदू सायबर ठगांना सायबर सेलने अटक केली आहे. आरोपींमध्ये एक महिलाही आहे. आर कुमार (23), मोहन गार्डन, एम सिंग (25), टी कुमार…
