अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; महायुती सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी
मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला.१९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात पार पडला. मंत्रिमंडळात नेत्यांची नावे –१….
