कॉपीमुक्त परीक्षेसाठी कठोर उपाय योजना
मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने आता खास आणि कठोर उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे या परीक्षा निश्चितपणे कॉपीमुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१मार्च २०२३ यादरम्यान होत आहे. दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, कॉपीमुक्त…
