कथा अर्शद वारसीची ” पंप अँड डम्प”च्या भानगडीची !
मुन्नाभाई एमबीबीएस, गोलमाल किंवा इष्किया या हिंदी चित्रपटात विनोदी भूमिका करणारा लोकप्रिय अभिनेता अर्शद हुसेन वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यासह सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या एकूण 45 जणांवर दि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे “सेबी”ने नुकतीच पुढील आदेश देईपर्यंत शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य कोणतेही व्यवहार करण्यावर त्वरीत बंदी घातली आहे. शेअर…
