नवी मुंबईत मनसेच्या २ गटात राडा
नवी मुंबई – माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला. माथाडी कामगाराचे नेते महेश जाधव या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या समर्थकांसाठी मनसैनिकांना पळवून हाणले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा आरोप जाधव यांनी केला. महेश जाधव हे मनसेचे उपाध्यक्ष आणि मनसे माथाडी…
