मतांच्या चोरीच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना फटकारले
नवी दिल्ली/ बिहारची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतांची चोरी झाली असा आरोप करून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत देशभर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा बिहारमधील मतदार यादी पूनसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद…
