भारतीय हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानात पळापळ सुरू – लष्कर प्रमुख असीम मुनीरसह मंत्री आणि नेतेही बंकर मध्ये लपले
इस्लामाबाद – पहेलगाम हल्ल्याला जबाबदार असणारा पाकिस्तानी लष्कर प्रमुख असे असीम मुनीर याच्याविरुद्ध पाकिस्तान मधील जनतेनेच विद्रोह केला असून, एकीकडे पाकिस्तानी जनतेची भीती, तर दुसरीकडे भारतीय हल्ल्याचा धोका, यामुळे घाबरलेलाआसिफ मुनीर आता बंकर मध्ये लपला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर संपूर्ण जगभर पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट…
