मुकेश अंबानींचा जियोच्या यूजर्सना धक्का – नवीन वर्षात अनेक प्लानचे दर वाढणार
कंपनीच्या निर्णयामुळे युजरला १९ रुपयांच्या व्हाऊचर प्लॅनवर फक्त एक दिवस व्हॅलिडीटी मिळणार आहे. तसेच २९ रुपये व्हाऊचरची व्हॅलिडीटी दोन दिवस मिळणार आहे. यापूर्वी या दोन प्लॅनची व्हॅलिडीटी एक्टीव्ह प्लॅनपर्यंत होती. म्हणजे जिओचा दोन महिन्यांचा प्लॅन युजरने घेतला असेल आणि त्याने व्हाउचर डेटाजिओ युजर हा डेटा प्लॅनचा वापर त्यांचा रोज मिळणारा डेटा संपल्यावर करत होते. त्यानंतर…
