रस्ते आणि फुटपाथवरील चर भरणी कंत्राटदारावर पालिका मेहरबान– दोन महिन्याकरिता पुन्हा ६० कोटींची निधी
मुंबई- चर बुजवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येते . या सर्वांची मुदत संपुष्टात आल्यानंतर कोविडमुळे या सर्व कंत्राटदारांना एका वर्षाची मुदतवाढ मिळाली आता पुन्हा दोन महिन्याची मुदतवाढ दिल्याने पालिका कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे चित्र उभे राहिले आहे . याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याने त्याच त्याच कंत्राटदाराना वारवार कंत्राट मुदतवाढ देण्यात येत आहे यामागचे गौडबंगाल काय? याची चर्चा…
