हरियाणा मध्ये भाजपची हॅट्रिक व जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला यश
चंदीगड/हरियाणा आणि जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. हरियाणामध्ये ९० पैकी ४८ जागा जिंकून भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवले आहे .त्यामुळे भाजपाने हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. पण जम्मू-काश्मीरमधे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने भाजपला बॅक फुटवर ढकलले. त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. नॅशनल कॉन्फरन्स ला ४३…
